वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये मराठी बर्थडे एस. एम. एस (Marathi Birthday Status) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे Status क्षणात मिळतात.

Read more

लग्नाच्या शुभेच्छा – Happy Married Life Wishes Marathi

हा फोटो बॅनर एडिट करा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली.. दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!! आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले… आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा ! Lagnachya Hardik Shubhechha सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा.. तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची … Read more

Love Status Marathi | लव स्टेटस मराठी

प्रेमात पडलाय आणि आपल्या प्रेमळ व्यक्तीसाठी लव स्टेटस शोधताय? आम्ही शोधले आहेत काही निवडक असे 100 प्रेम संदेश जे तुम्हाला नक्की आवडतील. पहिल्यांदा एखाद्याच्या प्रेमात पडला असाल तर ह्या लेखातील Marathi Love Status तुम्हाला नक्कीच आवडतील. पहिल्यांदा प्रेम होणे हि गोष्टच मनाला खूप आनंद देणारी आहे. पहिल्या प्रेमाची आठवण हि आयुष्यभर न विसरणारी असते.. प्रेम … Read more