मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Son birthday wishes in marathi | mulala vadhdivsachya shubhechha.

6 Min Read

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Son birthday wishes in marathi.

मुलगा हा आई-वडिलांच्या जीवनात मिळणाऱ्या गोड भेटींपैकी एक आहे, परंतु त्याच्या वाढदिवशी त्याला काय लिहावे कशा शुभेच्छा द्याव्यात हे समजणे कठीण आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या मुलासाठी वाढदिवसासाठी शुभेच्छांचा संग्रह / son birthday wishes in marathi घेऊन आलो आहोत. तुमच्या मुलाला तुमच्या आयुष्यात त्याच्या उपस्थितीचे किती महत्त्व आहे हे दाखवणे महत्त्वाचे आहे आणि तसे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वाढदिवसाच्या विचारपूर्वक संदेशाद्वारे हे तुम्ही दर्शवू शकता. तुमच्या भावना व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी, son birthday status in marathi तुमच्या व्हाट्सअप्प वर स्टेटस ठेवणे स्पेशल असते, ते त्याला दाखवतात की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आणि स्पेशल आहे.

Contents
मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Son birthday wishes in marathi.Beta birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Son birthday status in marathi.मुलाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for son in marathi.मुलाला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for son in marathi.मुलाला वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for son in marathi.Mulala birthday wishes in marathiमुलाला वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for son in marathi.Birthday wishes for son from mother in marathiSon birthday whatsapp status in marathi.मुलाला वाढदिवस संदेश मराठी / Son birthday sms in marathi.1st birthday wishes for son in marathiमुलाला वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for son in marathi.बेटा वाढदिवस शुभेच्छा / mulala vadhdivsachya hardik shubhechha in marathi.Mula cha birthday text in marathi language.Son birthday caption in marathi.मुलाचा वाढदिवस कविता मराठी / Son birthday kavita in marathi.मुलगा वाढदिवस चारोळ्या मराठी / mulacha vadhdiwas charolya in marathi.

Beta birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.

Son birthday wishes in marathi

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा!❤️

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील
सर्वात सुंदर son आहेस तू!
🎂🌸Happy Birthday
My Lovely Son!🎂🌸

मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Son birthday status in marathi.

Son birthday status in marathi

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
🎂🌹Happy birthday son!🎂🌹

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा!
🎂🍬Happy birthday my son!🎂🍬

मुलाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for son in marathi.

Happy Birthday images for son in marathi

नवा गंध नवा आनंद नवा जोश निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या तुझ्या कर्तुत्वाने आनंद द्विगुणित व्हावा.
🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!🎈

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा जी व्यक्ती माझ्या
जीवनातील देवाने दिलेली सर्वात
मोठी अनमोल भेट आहे आणि
माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
🎂🥳Happy birthday son!🎂🥳

मुलाला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for son in marathi.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂❤️वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂❤️

मुलाला वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for son in marathi.

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत राहो!
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎈

Mulala birthday wishes in marathi

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
🔥मुला तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा!🔥

मुलाला वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for son in marathi.

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
🎁गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!🎁

Birthday wishes for son from mother in marathi

मुला, आज तुझ्या खास दिवशी माझ्याकडून
तुला फक्त गोड आणि मनापासून शुभेच्छा आहेत.
🍰आईकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰

Son birthday whatsapp status in marathi.

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास!
🎂🎉Happy birthday son!🎂🎊

मुलाला वाढदिवस संदेश मराठी / Son birthday sms in marathi.

जीवनात कोणतीही परिस्थिती आली
तरी तु आम्हाला नेहमी तुझ्या
पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पाहशील .
🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!🥳

1st birthday wishes for son in marathi

माझ्या नेत्रदीपक मुलाला
1ल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझे पुढील अनेक वर्षे
आनंदाने भरून जावोत !❤️

मुलाला वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for son in marathi.

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा बेटा
केवळ सोन्यासारख्या माझ्या लाडक्या मुलाला
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂💐

बेटा वाढदिवस शुभेच्छा / mulala vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

व्हावास बेटा तू शतायुषी
व्हावास बाळा तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी बेटा!
🎂🧨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भैय्या.🎂🧨

Mula cha birthday text in marathi language.

आम्ही खूप भाग्यवान आहोत की
तुमच्यासारखा एक उत्कृष्ट मुलगा आहे.
तू आमच्यासाठी नेहमीच
प्रकाशाचा किरण आहेस.
🧁वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुला!🧁

Son birthday caption in marathi.

तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
तू जन्मला नव्हतास तेव्हा माझे
आयुष्य किती उजाड वाळवंट होते.
तू मला जगाचा सामना करण्याची
शक्ती आणि सामर्थ्य देतोस.
तू माझा मुलगा आहेस.
माझं तुझ्यावर खूप प्रेंम आहे.
🙏🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

मुलाचा वाढदिवस कविता मराठी / Son birthday kavita in marathi.

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🥰हॅपी बर्थडे बेटा!🥰

मुलगा वाढदिवस चारोळ्या मराठी / mulacha vadhdiwas charolya in marathi.

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस.
🎂🌷Happy birthday my son.🎂🌷

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Son birthday wishes in marathi, मुलाला वाढदिवस शुभेच्छा, Happy birthday wishes for son in marathi , Birthday status for son in marathi, Birthday quotes for son in marathi, happy Birthday images for son in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article