Yash Tyana Bhetate Je Prayatn Kartat

Yash Tyana Bhetate Je Prayatn Kartat

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते…

Kamavar Vishwas Theva Nashibavar Nahi

Kamavar Vishwas Theva Nashibavar Nahi

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही, पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे.. आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही, पण तो जगामध्ये बुद्धिवान होता.. कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही.. देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!